Ad will apear here
Next
सुचिंद्रम मंदिरातील आश्चर्यकारक वैशिष्ट्याची मूर्ती


कन्याकुमारी इथल्या १३०० वर्षांपूर्वी (!!!) बांधलेल्या सुचिंद्रम मंदिरातली, ग्रॅनाइटमधे घडवलेली ही एक मूर्ती...

कोरीव काम करायला, घडवायला अतिशय कठीण असलेल्या अशा ग्रॅनाइटमधल्या ह्या मूर्तीच्या दोन्ही कानांच्या दरम्यान केवळ ०.५ मिलीमीटर रुंदीचे आणि फक्त २० मायक्रॉन टॉलरन्समधे पाडलेले एक सरळ आणि आरपार भोक आहे...

आठव्या शतकातल्या प्राचीन भारतात, आज कल्पनाही करता येणार नाही, अशी स्टेट ऑफ द आर्ट मशीनरी होती, ह्याला ह्या मूर्तीमुळे सबळ आधार मिळतो...

दुर्दैव असे, की यवन आक्रमकांनी त्यातले बरेचसे तंत्रज्ञान उद्ध्वस्त केले, उरलेले ब्रिटिशांनी पळवून नेले आणि त्यानंतर नेहरू डायनॅस्टीच्या भारतविरोधी हुजऱ्यांनी इतिहासकार असल्याचे भासवत, शालेय पाठ्यपुस्तकातून ते काढून टाकून, स्वतंत्र भारताच्या पिढ्यांपासून लपवून ठेवले...

- शरद केळकर
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KWNRCR
Similar Posts
अद्भुत, अविश्वसनीय, प्राचीन भारतीय कला, विज्ञान, तंत्रज्ञान! कांचीपुरम येथील वरदराज पेरुमल (विष्णू) मंदिरातील, ग्रॅनाइटच्या एकाच शिळेतून कोरून काढलेली, अभंग दगडी कडी असलेली ही दगडी साखळी!
राजस्थानातील चांद बावरी स्टेपवेल : भारतीय वारसा वैभव ३५०० पायऱ्या, १३ मजले आणि जमिनीखाली साधारण १०० फूट खोल असलेली ही राजस्थानातली चांद बावरी स्टेपवेल!
पराशर तळे हिमाचल प्रदेशातील मंडीपासून उत्तरेला ५० किलोमीटरवर असलेले हे ठिकाण, त्याच्या आसपासचा निसर्गरम्य परिसर, पराशर ऋषींचे मंदिर आणि पार्श्वभूमीवरचा हिमालय...
शायनिंग ग्लोरी! हळेबिडू येथून १० किलोमीटरवर असलेल्या बेलवडी येथील वीर नारायण मंदिरातले हे खांब. ९०० वर्षांपूवी घडवलेले हे खांब आजसुद्धा आरशाप्रमाणे चकाकत आहेत! हे सर्व मोठाले दगडी खांब टर्निंग मशीनवर टर्न केल्याशिवाय त्यांच्यात इतका एकसारखेपणा नक्कीच येणार नाही.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language